महत्वाची माहिती

महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक संचमान्यतेसाठी (सेवकसंचसाठी) या प्रणालीचा उपयोग केला जातो. शासनाच्या मसुदा आणि निकषां नुसार ह्या प्रणालीची निर्मिती केली आहे. ही आमची वैयक्तिक निर्मिती आहे.
या संगणक प्रणालीच्या वापरासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती नाही.

संगणकीकृत प्रणाली वापरण्यासाठी, नोंदणी फी ₹2000/- जमा करावी आणि फी जमा करताना Note/Remarks तुमचा सांकेतांक क्रमांक टाका.

आपले खाते सक्रिय करण्यासाठी टाईप करा "sanch" आणि 9156376174 या नंबर वर व्हॉट्सॲप करा आणि माहिती भरण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा व पेमेंट भरल्याची स्लीप +919607081662 या नंबर वर व्हॉट्सॲप करावी.

 संगणक प्रणाली मधील काही महत्वाचे बदल आणि सूचना

१.ही संचमान्यता उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयासाठी आहे.

२.नोंदणी झाल्यानंतर भरलेली माहिती बरोबर असल्याची खातरजमा करून घ्यावी (महाविद्यालयाच्या माहितीमध्ये). काही दुरुस्ती असल्यास दुरुस्ती करून जतन करून घ्यावे.

३.जर आपण मागील वर्षी संचमान्यता केली असेल तर या वर्षी संचमान्यता करताना तुम्हाला मागील वर्षाची विद्यार्थी संख्या, सर्व विषय नोंदी, तक्ता अ/ब/क (शिक्षक माहिती), प्रस्तावित, अतिरिक्त आणि रिक्त पद माहिती दिसतील.

४.विषय नोंदणी मध्ये तुकडी संख्या टाकणे विद्यार्थी संख्या नाही. जर विद्यार्थी संख्या टाकली असेल तर प्रथमतः तुकडी संख्या टाकून अपडेट करून घेणे.

५.पद माहिती भरताना निरंक म्हणून माहिती भरू नये असल्यास काढावे.

 लॉगिन